The world is battling against the global pandemic called corona virus. When lock down was declared lot of daily wagers lost their livelihoods. Due to unemployment the kids, their wives and old age people are struggling for the food.
We planned a programme called Sympathy. We made a list of all essential grocery items and ensured that we help a family within 1000/- rupees.
During the start of April, with the help of help from Dr. Sunil Joshi, our senior member and currently working as a Principal at Gokul Global University we helped 30 families.
Towards the end of April our co-founder Shri. Ajay Pawar, who is settled at the UK helped 20 more families.
This with 55 thousand rupees, we have helped 50 poor families.
With just rupees 1000/- you can feed the entire family for the whole MONTH. Please come forward to help the poor people from your home town.
Co-founder Mr. Ajay Pawar & his wife Mrs. Hema were invited by Daily Suryoday to discuss on the situation of COVID-19 in England.
सह-संस्थापक श्री अजय पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. हेमा यांना दैनिक सूर्योदय त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये बोलावले होते. इंग्लंड मधील कोरोना व्हायरस ची परिस्थिती यावर दोघांनी गप्पा मारल्या.
कोरोनाविरुस या जागतिक महामारी मध्ये सर्व जग होरपळून निघाले आहे. टाळेबंदी च्या संकटामुळे अनेक गरीब कुटुंबांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. ज्यांचे पोट हातावर असते अशा कुटुंबावर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. आम्ही अशा कुटुंबांचा शोध घेतला. या कुटुंबामध्ये लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध अक्षरशः भुकेवीन तडफत होती.
या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आम्ही संवेदना कार्यक्रमाची आखणी केली आणि १००० रुपयांचे एक किट या प्रमाणे एका कुटुंबाला एक किट याप्रमाणे किराणा दुकानांमधून बनवून घेतले.
एप्रिल च्या सुरवातीला आणि मध्यापर्यंत आम्ही अशा ३० कुटुंबांचा शोध घेतला. आमचे युथ फॉर जत चे वरिष्ठ सदस्य डॉक्टर सुनील जोशी यांच्या गुजरात येथील गोकुळ ग्लोबल विद्यापीठ मधील मेडिकल महाविद्यालयाच्या मदतीच्या आधारे आम्ही सुमारे ३५ हजार रुपयांचे किराणा साहित्य या ३० कुटुंबाला वाटले.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये आमचे सह संस्थापक आणि इंग्लंड मध्ये स्थायिक असेलेले आमचे वरिष्ठ सदस्य श्री अजय पवार यांच्या मदतीच्या साहाय्याने आणि इतर रक्कम मिळून असे परत २० कुटुंबांना आम्ही परत १ महिना पुरेल इतके किराणा सामान देऊन मदत केली.
अशा प्रकारे ५५ हजार रुपयांची मदत आणि ५० कुटुंबांना मदत पोहचवण्यात आलेली आहे.
फक्त १००० रुपयांमध्ये तुम्ही एका गरीब कुटुंबाचा संपूर्ण महिन्याचा किराणा भरून देऊ शकता. आपल्या गावा कडील गरजू लोकांना मदत करण्याची आम्ही कळकळीची विनंती करतो.
Youth for Jath
Jeevan Rekha Blood Bank, Raje Ramrao College Road, Jath Pin 416 404 (MH) India
Copyright © 2023 Youth For Jath - All Rights Reserved.
Society Reg MAH/313/2016, Charity Reg F-17827
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.