Youth for Jath is a non-profit social organisation. It is formed to empower students, teachers, schools. We believe that "education is the most powerful weapon to change the world." This organisation was established on 19th July 2016. The society is registered under the Registration Act 1860 and also under the Charity Registration.
‘यूथ फॉर जत’ ही एक ना-नफा तत्वावर काम करणारी सामाजिक संस्था आहे. हि संस्था विद्यार्थी, शिक्षक,शाळा यांना सक्षम बनविण्यासाठी बनविली आहे. आमचा विश्वास आहे की “शिक्षण हे जग बदलण्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” या संस्थेची स्थापना १९ जुलै २०१६ रोजी झाली आहे. संस्थेची नोंदणी अधिनियम १८६० तसेच धर्मादाय नोंदणी अंतर्गत नोंदणीकृत केली आहे.
Youth for Jath provides academic, financial & moral support to students from rural background. We work from primary school level all the way up to college level.
युथ फॉर जत प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक आणि नैतिक मदत करते.
We aim to provide education using cutting edge technology at every Government schools.
Do not go to the library; the library will come to your doorstep.
A Scholarship Program for Bright & Economically Deprived Students.
Vision
To become a leading charity in the field of Education.
Mission
We are on mission to transform the schools and students from rural area by providing them academic and economical support to become the responsible citizen of 21st century.
व्हिजन
आमचे स्वप्न शिक्षण क्षेत्रा मधील एक नामांकित सेवाभावी संस्था बनण्याचे आहे.
मिशन
ग्रामीण भागातील सर्व सामान्य शाळांचे चित्र पालटवणे आणि तिथे शिकणाऱ्या विषयार्थ्यांना एकविसाव्या शतकातील जबाबदार नागरिक होण्यासाठी शैक्षणिक सोयी-सुविधा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
Fairness- No preferential programmes for any caste/creed/religion etc.
Transparency- We are open and honest in all aspects of our work and adhere to optimum norms of transparency
Innovation- We adopt innovative ideas and technology.
Wherever needed we are open to new creative & imaginative solutions.
निष्पक्षता - आम्ही जाती / पंथ / धर्म इत्यादींना अनुसरून कोणतेही कार्यक्रम आखत नाही.
पारदर्शकता - आम्ही आमच्या कामाच्या सर्व बाबींमध्ये खुले आणि प्रामाणिक आहोत आणि पारदर्शकतेच्या नियमांचे पालन करतो.
इनोव्हेशन- आम्ही नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञान अंगीकृत करतो. जेथे गरज असेल तेथे आम्ही नवीन कल्पना आणि विचार यांचा खुलेपणाने स्वीकार करतो.
9000+
197
65
We primarily work at one of driest and economically backward region of India called Jath. It receives an average rainfall of just 500 mm. The region has no rail connectivity and lacks industry and professional educational facilities. The per capita income of this region is lower than the average per capita income of Maharashtra state.
आम्ही भारतातील एका सर्वात दुष्काळ ग्रस्त आणि अविकसित अशा जत नावाच्या प्रदेशामध्ये काम करतो. येथे सरासरी फक्त 500 मिमी पावसाची नोंद होते. येथे रेल्वेची व्यवस्था नाही आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. येथे अत्यल्प आणि अनियमित पावसामुळे सरासरी दरडोई उत्पन्न फार कमी आहे तसेच व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची येथे कमतरता आहे.
Youth for Jath
Jeevan Rekha Blood Bank, Raje Ramrao College Road, Jath Pin 416 404 (MH) India
Copyright © 2023 Youth For Jath - All Rights Reserved.
Society Reg MAH/313/2016, Charity Reg F-17827
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.