Dear Students,
We are glad to inform you that 'Youth for Jath' and 'Gokul Global University', Gujarat has collaborated with each other. Under this collaboration, the university is offering exclusive up to 70% concession in the tuition fees. For 12th Science pass students, the concession is offered in B.E., Bachelor of Physiotherapy courses. For 10th pass students, the concession is offered in Diploma in Engineering (Polytechnic) course. This special concession is arranged for deserving candidates from drought-affected areas like Jath.
Dr. Sunil Joshi from Utagi, Taluka Jath is working as a Principal of Ayurveda Medical college at the university.
Please submit the form to avail the concession.
The total number of seats offered for 12th Sci students under this scheme are as below.
The total number of seats offered for 10th students under this scheme are as below.
After concession, following annul tuition fees are payable.
Hurry up. The seats are limited. Please submit the form as soon as possible.
For more information about Gokul Global University, please visit the following link.
विद्यार्थी मित्रहो,
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि, 'युथ फॉर जत' आणि गुजरात मधील 'गोकुल ग्लोबल युनिव्हर्सिटी' यांनी एक संयुक्त करार केला आहे. या करारानुसार हि युनिव्हर्सिटी सण २०२० मध्ये १२ विआणि १० वि ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग, फिजिओथेरपी आणि पॉलीटेकनिक डिप्लोमा अशा विविध कोर्सेस फी मध्ये तब्बल ७०% टक्के पर्यंत सवलत देणार आहे. हॉस्टेल फी मध्ये हि तितकीच सवलत उपलब्ध राहील. हि सवलत जत सारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहे.
जत तालुक्यामधील उटगी येथील डॉ सुनील जोशी त्या विद्यापीठ मध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत आहेत.
१२ वि सायन्स विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
१० वि विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
सवलतीनंतर विद्यार्थ्यांनी खालील वार्षिक फी भरणे आहे.
मर्यादित सीट्स असल्या मुळे आपला फॉर्म लवकरात लवकर भरा.
गोकुल ग्लोबल युनिव्हर्सिटी बद्दल अधिक माहिती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे
Youth for Jath
Jeevan Rekha Blood Bank, Raje Ramrao College Road, Jath Pin 416 404 (MH) India
Copyright © 2023 Youth For Jath - All Rights Reserved.
Society Reg MAH/313/2016, Charity Reg F-17827
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.